छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation, Chhatrapati Sambhajinagar

माहिती केंद्र

Information Center

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम – २०२५
अ क्र निवडणुकीचा टप्पा दिनांक
मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक दि. ०१ जुलै २०२५ (मंगळवार)
महानगरपालिका आयुक्तांची निवडणूक कार्यक्रमाची सूचना शासन राजपत्र व स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची तारीख दि. १८ डिसेंबर २०२५ (गुरुवार)
नामनिर्देशन पत्र देण्याचा कालावधी दि. २३ डिसेंबर २०२५ (मंगळवार) ते दि. २९ डिसेंबर २०२५ (सोमवार)
(सकाळी ११ ते दुपारी ३)
दि. ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार)
(सकाळी ११ ते दुपारी २)
(गुरुवार दि. २५ डिसेंबर २०२५ व रविवार दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी नामनिर्देशनपत्रे देण्यात येणार नाहीत)
वरील नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याचा कालावधी दि. २३ डिसेंबर २०२५ (मंगळवार) ते दि. ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार)
(सकाळी ११ ते दुपारी ३)
(गुरुवार दि. २५ डिसेंबर २०२५ व रविवार दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत)
ठिकाण: संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय
नामनिर्देशन पत्रांची छाननी दि. ३१ डिसेंबर २०२५ (बुधवार) (सकाळी ११.००)
वैधरीत्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच
ठिकाण : संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय
उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक दि. ०२ जानेवारी २०२६ (शुक्रवार) पर्यंत
(सकाळी ११ ते दुपारी ३)
ठिकाण : संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय
निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक दि. ०३ जानेवारी २०२६ (शनिवार)
(सकाळी ११.०० वाजल्यापासून)
ठिकाण : संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय
अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक दि. ०३ जानेवारी २०२६ (शनिवार)
ठिकाण : संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय
१० आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक दि. १५ जानेवारी २०२६ (गुरुवार)
(सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत)
११ मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक दि. १६ जानेवारी २०२६ (शुक्रवार)
(सकाळी १०.०० वाजल्यापासून)
१२ निवडून आलेल्या सदस्यांची नावे
राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे
दि. १९ जानेवारी २०२६ (सोमवार)